शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून मारहाण

By admin | Updated: May 26, 2014 00:58 IST

गंगाखेड : तालुक्यातील कोद्री येथे दोन गटांत किरकोळ कारणावरून मारहाण झाली़ याप्रकरणी २४ जणांविरूद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत़

गंगाखेड : तालुक्यातील कोद्री येथे दोन गटांत किरकोळ कारणावरून मारहाण झाली़ याप्रकरणी २४ जणांविरूद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत़ तालुक्यातील कोद्री येथे दोन गटांत मारहाण झाली़ या प्रकरणी २२ मे रोजी कालिंदाबाई नागनाथ बीडगर (रा़ कोद्री) यांच्या फिर्यादीवरून वैजनाथ ज्ञानोबा लटपटे, संजय गंगाधर लटपटे, कृष्णा गंगाधर लटपटे, निवृत्ती वैजनाथ लटपटे, माधव वैजनाथ लटपटे, बिभीशन लटपटे, यशश्री ज्ञानोबा लटपटे, संगीता निवृत्ती लटपटे, माहेश्वरी माधव लटपटे, जनाबाई पंडीत मुंडे, विठ्ठल नामदेव लटपटे, विजयकुमार हरिराम लटपटे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ गावातील सप्ताहात पंगतीच्या वाढण्याच्या कारणावरून अपमान का केला म्हणून काठ्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद झाला़ दुसर्‍या गटाकडून संगीता निवृत्ती लटपटे यांनी फिर्याद दिली आहे़ अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात त्या दाखल असताना ही फिर्याद दिली़ त्यांच्या फिर्यादीवरून नागनाथ नारायण बीडगर, कालिंदा नागनाथ बीडगर, यशोदा विष्णू यमगीर, अर्जुन नागनाथ बीडगर, लिंबाजी शिवाजी बीडगर, विष्णू यमगीर, संभाजी राघोजी बीडगर, ज्ञानोबा नारायण बीडगर, महादेव ज्ञानोबा बीडगर, राघोजी संभाजी बीडगर, सुखदेव ज्ञानोबा बीडगर, राम विष्णू यमगीर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ वरील लोकांनी किरकोळ कारणावरून घरात घुसून दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण केली, असे या तक्रारीत म्हटले आहे़ या प्रकरणात दोन्ही बाजूंच्या २४ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून, गंगाखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन खंडागळे, जमादार एल़ डी़ घोबाळे तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)