शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजाराच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:22 IST

तपासणीचा उच्चांक : १२०० पैकी २०६ पॉझिटिव्ह 

ठळक मुद्दे२८६० रुग्णांवर उपचार सुरु२८५७ कोरोनामुक्त

औरंगाबाद ः जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांच्या घरात पोहचली आहे. सलग द्विशतकी वाढ सुरुच असुन आतापर्यंत सर्वात उच्चांकी तपासणीची नोंदही झाली आहे. बुधवारी करण्यात आलेल्या १२०० स्वॅबच्या संकलनातून २०६ रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे. यात महापालिका हद्दीत १७१ तर ग्रामीण भागात ३५ रुग्ण आढळून आले.  गुरुवारी सकाळी २०६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.  त्यामध्ये १२२ पुरुष तर ८३ महिला व अन्य एकाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ५९८८ कोरोनाबाधित आढळले असून २८५७ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आजपर्यंत २७१ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने २८६० रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. 

मनपा हद्दीत आढळले १७१ रुग्ण 

सिडको १, गजानन नगर, गारखेडा १, काबरा नगर, गारखेडा १, फुले नगर, उस्मानपुरा १, नारळीबाग २, पुंडलिक नगर ४, सिडको एन-अकरा ३, मिसरवाडी २, शिवाजी नगर ६, सुरेवाडी १, जाधववाडी ५, सातारा परिसर ३, छावणी ५, द्वारकापुरी, एकनाथ नगर ६, आयोध्या नगर २, नवनाथ नगर १,  रायगड नगर २, उल्कानगरी १, शिवशंकर कॉलनी १०, एन बारा टी व्ही सेंटर ३, पोलिस कॉलनी, पडेगाव ५, बेगमपुरा १, मेडिकल क्वार्टर परिसर १, रवींद्र नगर २, पडेगाव २, बायजीपुरा ३, समता नगर १, मयूर पार्क १, नागेश्वरवाडी १, रोकडिया हनुमान कॉलनी १, कृष्णा नगर, बीड बायपास १, ज्योती नगर १, एन सात सिडको, बजरंग चौक २, हनुमान नगर ७, उस्मानपुरा २, भोईवाडा २, बन्सीलाल नगर १, कुंभारवाडा २, रमा नगर १, शांतीनिकेतन कॉलनी १, भाग्य नगर १०, सौजन्य नगर १, कांचनवाडी १३, नाथ नगर ३, राहुल नगर ६, देवळाई परिसर १, हायकोर्ट परिसर १, राम नगर १, नवजीवन कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, ठाकरे नगर ३, एन दोन सिडको १, एन सहा सिडको २, सावंगी हॉस्पीटल परिसर १, सावंगी, हर्सुल २, न्याय नगर १, एन नऊ सिडको २, विशाल नगर ३, एसटी कॉलनी ६, सेव्हन हिल १, गांधी नगर १, गुरु सहानी नगर १, टीव्ही सेंटर १, सदाशिव नगर १, एकनाथ नगर १, खोकडपुरा १, मुकुंदवाडी १, द्वारकानगरी, एन अकरा १, एन बारा, हडको २, नूतन कॉलनी १, अन्य १ रुग्ण शहर परिसरात आढळून आले.

ग्रामीण भागात ३५ रुग्ण शिवाजी नगर, वाळूज १, शरणापूर २, चिरंजीव सो,लोकमान्य चौक, बजाज नगर ३, सिडको महानगर २, कमलापूर, बजाज नगर १, जीएम नगर, रांजणगाव १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, पाण्याच्या टाकीजवळ, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, आयोध्या नगर, बजाज नगर १, अनिकेत सो., बजाज नगर १, चिंचबन कॉलनी १, नागापूर कन्नड १ कोहिनूर कॉलनी १, गंगापूर माळूंजा १, वाळूज गंगापूर ३, अरब गल्ली गंगापूर ३, दर्गाबेस वैजापूर १० या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद