शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १७०७ शेततळ्यांसाठी साडेपाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By admin | Updated: March 11, 2016 01:04 IST

जालना : शासन मागेल त्याला शेततळे ही योजना राबवित आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १७०७ शेततळी शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

जालना : शासन मागेल त्याला शेततळे ही योजना राबवित आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १७०७ शेततळी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासाठी १० मार्चपर्यंत तब्बल ५५५५ अर्ज महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. एकूणच अत्यल्प शेततळ्यांसाठी अर्जांचा पाऊस पडत आहे.कृषी विभागाच्या वतीने २०१६ साठीचा लक्षांशातील आठ तालुके मिळून केवळ १७०७ शेततळी मंजूर आहेत. तालुक्याच्या वाट्याला साधारणपणे २०० शेततळी येण्याचा अंदाज आहे. २३ फेब्रुवारी आॅन लाईन नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. तेव्हापासून १० मार्चपर्यंत एकूण ५ हजार ५५५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.पैकी ४ हजार ८२७ जणांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असून ३ हजार ८३५ शेतकऱ्यांना पेमेंटही भरले आहे. राज्यात अर्ज भरण्यात जिल्हा चौथ्या स्थानावर आहे. काही वर्षांत घटत्या पर्जन्यमानामुळे शेती संकटात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेततळ्यावर जोर दिला आहे. शासनाने मागेल त्याला शेततळे जाहीर केले असले तरी फक्त सतराशे शेततळी मिळणार आहेत. शेतकऱ्यांना शेततळ्याची प्रतीक्षा असताना किरकोळ स्वरूपात शेततळे मिळणार आहेत. कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, शेतकरी महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून शेततळ्यांसाठी अर्ज भरले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राप्त अर्जानुसार ५५५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. लाभार्थींना जास्तीत ५० हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. शेततळ्याचा आकार ३० बाय ३० मीटर आकाराचा असेल. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार आहे. (प्रतिनिधी)