शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

अपिल फेटाळले

By admin | Updated: April 11, 2015 00:20 IST

परळी : वैद्यनाथ कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत अखेर मुंडे पिता-पुत्रांचे आव्हान संपुष्टात आले आहे. साखर सहसंचालकांनी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला.

परळी : वैद्यनाथ कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत अखेर मुंडे पिता-पुत्रांचे आव्हान संपुष्टात आले आहे. साखर सहसंचालकांनी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला.राकाँचे जेष्ठ नेते पंडितराव मुंडे आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या पितापुत्रांच्या उमेदवारीला भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. जगमित्र नागा सुतगिरणीकडे असलेल्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी साखर उपसंचालक आर. पी. सुरवसे यांच्याकडे अपिल दाखल केले होते. तेथेही त्यांची निराशा झाली.दरम्यान, त्यांचे आव्हान संपुष्टात आले असले तरी पॅनलच्या माध्यमातून ते भाजपशी टक्कर देणार आहेत. (वार्ताहर)वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी सहकारी संस्था व नाथ्रा गटातून अर्ज भरला होता. सहकारी संस्थेतील अर्जावर आक्षेप होता.४सुनावणीत सहकारी संस्थेतील अर्ज बाद झाला. मात्र, नाथ्रा गटातून त्यांना निवडणूक लढविता येणार आहे.