शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार जाळ्यात

By admin | Updated: November 17, 2015 00:32 IST

बीड : निलंबित तलाठ्याविरूध्द सुरू असलेल्या चौकशीमध्ये सकारात्मक अहवाल देण्यासाठी व निलंबन कालावधी नियमित करण्यासाठी संबंधित तलाठ्याकडून

बीड : निलंबित तलाठ्याविरूध्द सुरू असलेल्या चौकशीमध्ये सकारात्मक अहवाल देण्यासाठी व निलंबन कालावधी नियमित करण्यासाठी संबंधित तलाठ्याकडून दहा हजार रुपये मागितले होते. ही लाच स्वीकारताना अंबाजोगाई येथील नायब तहसीलदार शशीकुमार बाबूराव पंडित यास बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी रंगेहात पकडले.तक्रारदार सचिन केंद्रे हे तलाठी असून २०१३ पासून ते निलंबित होते. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांना नोकरीवर परत रुजू करून घेण्यात आले होते. निलंबन काळातील चौकशीचा अहवाल सकारात्मकपणे देण्यासाठी नायब तहसीलदार शशिकुमार पंडित यांनी तलाठी केंद्रे यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच देण्याची इच्छा केंद्रे यांची नव्हती. त्यामुळे त्यांनी सोमवारी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात पंडित यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली. त्यानंतर अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयात पंचांसमक्ष पंडित यांनी केंद्रे यांच्याकडे दहा हजार रूपयांची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले. लाच स्वीकारताना पंडित यांना एसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले.या प्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ही कारवाई उपअधीक्षक अरूण देवकर, पो. नि. भाऊसाहेब गोंदकर, पो. हे. काँ. श्रीराम खटावकर, राकेश ठाकूर, सुशांत सुतळे, कल्याण राठोड, सय्यद नदीम यांनी केली. (प्रतिनिधी)