शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय अनुदान वाढीमुळे ४० कोटींचा बोजा

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

जालना : ग्रंथालयांच्या अनुदानात ५० टक्के वाढीच्या निर्णयामुळे तिजोरीवर ४० कोटी रुपयांचा बोजा वाढेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालना : राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात ५० टक्के वाढीच्या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ४० कोटी रुपयांचा बोजा वाढेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी लोकमतशी बोलताना दिली.राज्यात १२ हजार ग्रंथालये आहेत. त्या ग्रंथालयांची महसूल विभागांमार्फत गेल्यावर्षी विशेष पडताळणी करण्यात आली. त्यातुन ५ हजार ५०० ग्रंथालये उत्तम अवस्थेत असल्याचे पडताळणीतून निदर्शनास आले असल्याचे टोपे यांनी म्हटले.या पडताळणीतून महसूल यंत्रणेने ९२५ ग्रंथालय कायम बंद करावेत, असे सुचविले असून, ३५० ग्रंथालयांना त्रुटीची दुरूस्ती करण्यासंदर्भात राज्यसरकारने तीन महिन्यांचा अवधी दिल्याचे टोपे यांनी म्हटले. या कालावधीत ही ग्रंथालये त्रुटींची पूर्तता करतील, अटी व शर्थींची पूर्तता करीत वाढीव अनुदानास पात्र ठरतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. उत्तम असणाऱ्या ग्रंथालयांच्या अनुदानात सरकारने ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ४० कोटी रुपयांचा बोजा वाढणार असल्याचे टोपे यांनी म्हटले. (प्रतिनिधी)