शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

३५ गावांचे मूल्यमापन

By admin | Updated: August 19, 2014 02:07 IST

हिंगोली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या व जिल्हा मुल्यमापनात पात्र ठरलेल्या ३५ गावांची जिल्हाबाह्य मूल्यमापन समितीकडून १७ आॅगस्ट

हिंगोली : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या व जिल्हा मुल्यमापनात पात्र ठरलेल्या ३५ गावांची जिल्हाबाह्य मूल्यमापन समितीकडून १७ आॅगस्ट रोजी तपासणी करण्यात आली. यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन व अंबडच्या समितीने हिंगोली जिल्ह्यातील काही गावांना भेटी दिल्या.भोकरदनच्या समितीत नायब तहसीलदार एस.जी. डोळस, पोलीस निरीक्षक रामेश्वर रेगे, फकिरा देशमुख, प्रशांत लोखंडे यांचा समावेश होता. या समितीने हिंगोली तालुक्यातील ग्रामीण, बासंबा, कळमनुरी ठाणे हद्दीतील गावांना भेटी देऊन तंटामुक्तीचे मुल्यमापन केले. अंबडच्या समितीत पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्यासह तीन सदस्यांचा समावेश होता. या समितीने सेनगाव, हट्टा व गोरेगाव ठाणे हद्दीतील तंटामुक्त गावांना भेटी देवून तपासणी केली, अशी माहिती तंटामुक्त गाव मोहिमेचे जिल्हा समन्वयक जमादार शेख निजाम यांनी दिली. हिंगोली जिल्हा सातत्याने पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे. ग्रामीण भागात तंटामुक्तीची चळवळ उभी राहिल्याने गावागावात शांतता नांदत आहे. शिवाय पारितोषिकांच्या रकमेतून गावातील विकास कामे मार्गी लागत आहेत. म्हणून तंटामुक्तीत हिंगोलीने आघाडी घेतली आहे. आता जिल्हाबाह्य मूल्यमापन समितीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. जिल्ह्यातील काही समिती लवकरच परभणी जिल्ह्यात मूल्यमापनासाठी जाणार आहे. (प्रतिनिधी)