शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभावर ३० सुरक्षारक्षकांचा पहारा

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

लातूर : पाणीटंचाईच्या काळात जलकुंभावर पाणी वितरण सुरळीत व्हावे, यासाठी महापालिकेने ३० सुरक्षारक्षकांची तीन महिन्यांसाठी नेमणूक केली आहे़

लातूर : पाणीटंचाईच्या काळात जलकुंभावर पाणी वितरण सुरळीत व्हावे, यासाठी महापालिकेने ३० सुरक्षारक्षकांची तीन महिन्यांसाठी नेमणूक केली आहे़ यात २० पुरूष व १० महिला होमगार्डचा समावेश आहे़ जलकुंभ परिसरात कलम १४४ लागू केल्यावरही त्याचे उल्लंघन होत असल्याने होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे़ पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांची ओरड वाढत असल्याने जलकुंभावर सामाजिक संघटना, नगरसेवकही आंदोलन करीत आहेत़ अनेकदा पाणी वितरणात अडथळा निर्माण होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू केले़ तरीही गोंधळ होतच असल्याने ३० होमगार्ड नियुक्त करण्यात आले आहेत़ ३ महिन्यांसाठी घेतलेल्या होमगार्डला नियमानुसार भत्ते मनपा देणार आहे़ टाकीवर गोंधऴ़़विवेकानंद पाण्याच्या टाकीवर नेहमीच गोंधळ घातला जात आहे़ शनिवारी एका नगरसेवकाने कुलूप तोडून टाकीवर धाव घेतली़ यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याची चर्चा असून यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे़क्षेत्रिय अधिकारी संजय कुलकर्णी म्हणाले, हे आंदोलन वगैरे काही नव्हते़ पाणी पाहण्यासाठी नगरसेवक विनोद रणसुभे टाकीवर गेले होते़