शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

१८ इमारती धोकादायक !

By admin | Updated: November 4, 2014 01:38 IST

लातूर : येथील जिल्हा परिषदेतील पाच तालुक्याअतंर्गत येणाऱ्या ६ जि़प़ शाळेच्या १२ वर्ग खोल्या व दोन पूर्ण इमारती मोडकळीस आल्या आहेत़

लातूर : येथील जिल्हा परिषदेतील पाच तालुक्याअतंर्गत येणाऱ्या ६ जि़प़ शाळेच्या १२ वर्ग खोल्या व दोन पूर्ण इमारती मोडकळीस आल्या आहेत़ तसेच बोरगावच्या पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत, अंगणवाड्या, समाजमंदीर यांच्या १८ धोकादायक इमारती असल्याचा तांत्रिक अहवाल सादर करण्यात आला आहे़ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पाडण्यास परवानगी मागण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव सादर करण्यात आला़ औसा तालुक्यातील कुलकर्णी तांडा येथील शाळेतील दोन वर्गखोल्या, रेणापूर तालुक्यातील ब्रम्हवाडीच्या शाळेतील एक वर्ग खोली, अंदलगाव शाळेतील दोन वर्गखोल्या जीर्ण झाल्या आहेत. अहमदपूर तालुक्यातील हसरणी शाळेची एक वर्गखोली, हाडोळती शाळेतील चार वर्गखोल्यांसह एकूण १० वर्गखोल्या धोकादायक स्थितीत आहेत. लातूर तालुक्यातील बोरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत, अहमदपूर तालुक्यातील थोडगा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, लातूर तालुक्यातील शिवणी खुर्द येथील ग्रामपंचायत इमारत, उटी (बु़) येथील २५ वर्षापूर्वी बांधलेली इमारत जीर्ण झाली आहे. तर निलंगा तालुक्यातील लिंबाळा ग्रामपंचायत इमारत ३० वर्षापूर्वीची आहे. या इमारतीचीही स्थिती धोकादायक असून, भिंतींना तडे गेले आहेत. शिवाय, पत्रेही खराब झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या इमारतीला गळती लागते. निलंगा तालुक्यातील धानोरा येथील समाज मंदीरही जीर्ण झाले आहे़ हालसी (हा़) अंगणवाडी इमारत, बसपूर क्रमांक १ अंगणवाडी, शेडोळवाडी अंगणवाडीची इमारत, कासारसिरशी अंगणवाडीची इमारत, औंढ्यातील क्रमांक १ व २ अंगणवाडी इमारत, तांबाळा येथील अंगणवाडी क्रमांक १, २ व ३ च्या इमारती धोकादायक आहेत़ तसेच पिरुपटेल वाडीतील अंगणवाडी इमारत, ताडमुगळी येथील अंगणवाडी क्रमांक २ ची इमारत, माळेगाव (क) येथील अंगणवाडी क्रमांक १ व २ ची इमारत, सिंगनाळ येथील अंगणवाडीची इमारत, यलमवाडीच्या अंगणवाडीची इमारत धोकादायक बनल्या आहेत.