शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एका डॉक्टरवर सहा उपकेंद्रांचा भार

By admin | Updated: October 29, 2014 22:46 IST

येथील प्राथमिक केंद्रात चार महिन्यापासून महिला डॉक्टराचे पद रिक्त आहे. महिला डॉक्टराची नियुक्ती न केल्याने उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णाची मोठी कुचंबणा होत आहे.

घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्र : महिला डॉक्टराचे पद रिक्त घुग्घुस : येथील प्राथमिक केंद्रात चार महिन्यापासून महिला डॉक्टराचे पद रिक्त आहे. महिला डॉक्टराची नियुक्ती न केल्याने उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णाची मोठी कुचंबणा होत आहे. एका डॉक्टरावर सहा उपकेंद्राचा कारभार चालत असून दररोज अडीचशे पेक्षा अधिक बाह्य रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार, पोलिसांकडून येणाऱ्या एमएलसी आदीचा भार सोसावा लागत आहे. येथील प्राथमिक केंद्रात महिन्यात सरासरी २८ प्रसुतीच्या केसेस होत असतात. त्यामुळे या केंद्रात त्वरित महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करुन महिलांची होत असलेली कुचंबना थांबविण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य ममता खैरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. येथील प्राथमिक केंद्रात दररोज अडीचशेपेक्षा अधिक बाह्य रुग्णांची तपासणी, महिन्यात सरासरी २८ प्रसुतीच्या केसेस होत असतात. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या संदर्भात एमएलसी असे कार्य आणि शासकीय योजनाचे काम केवळ एकच डॉक्टरला करावी लागत आहे. दररोज येणाऱ्या बाह्य रुग्णामध्ये अधिकतर संख्या महिलांची असते. मात्र महिला डॉक्टर नसल्याने महिला रुग्णांची कुचंबना होत आहे. अनेकदा महिला डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी विविध स्तरावरुन झाली असली तरी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याकडून दखल घेतली गेलेली नाही. प्राथमिक केंद्रातील रिक्त महिला डॉक्टराचे पद लवकर भरुन महिला रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्राम पंचायत सदस्या ममता खैरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनातून केली आहे. (वार्ताहर)