शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

wd: बल्लारपुरातील ३२ वॉर्ड समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

आम आदमी पक्षाचे शहर संयोजक रवीकुमार पुप्पलवार यांनी पक्षाचे कार्यकर्ते अफजल अली, ॲड. पवन वैरागडे, आसीफ हुसेन, नीलेश जाधव, ...

आम आदमी पक्षाचे शहर संयोजक रवीकुमार पुप्पलवार यांनी पक्षाचे कार्यकर्ते अफजल अली, ॲड. पवन वैरागडे, आसीफ हुसेन, नीलेश जाधव, अवदेश तिवारी, आदित्य खरतड, समशेरसिंग चव्हाण, राकेश वडस्कर, आदर्श नारायणदास यांना सोबत घेऊन शहरातील ३२ वॉर्डांचे सर्वेक्षण केले. यामध्ये त्यांना वॉर्डांची दुर्दशा दिसून आली आहे; परंतु पंडित दीनदयालन वॉर्ड, डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, रवींद्रनगर वॉर्ड, विद्यानगर वॉर्ड, महाराणा प्रताप वॉर्ड, जयभीम चौक ते बालाजी कॉम्प्लेक्सपर्यंत, गणपती वॉर्ड दादाभाई नौरोजी वॉर्ड, गोरक्षण वॉर्ड या सर्व वॉर्डांत नाल्या तुंबल्याचे दिसून आले. घाण पाणी रस्त्यावर वाहते. नाल्यांची झाकणे गायब आहेत. सर्वच वॉर्डांत ठेकेदारांनी लावलेल्या पेव्हर्सची दयनीय अवस्था आहे. ठिकठिकाणी सिमेंट रॉड तोडलेले आहेत. यासंदर्भात आप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी विजय सरनाईक यांना भेटून समस्यांची माहिती दिली, तर नगर अभियंता संजय बोढे यांना निवेदन दिले.