शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज्य शेतकरी सेवा संघाचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: July 7, 2014 23:28 IST

स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या माध्यमातून शेतकरी बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. येणाऱ्या काळात शेतकरी व बेरोजगारांच्या समस्यांसाठी प्रभावी आंदोलन छेडणार

चंद्रपूर : स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्या माध्यमातून शेतकरी बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. येणाऱ्या काळात शेतकरी व बेरोजगारांच्या समस्यांसाठी प्रभावी आंदोलन छेडणार असून न्याय हक्कासाठी तरुणांनी व शेतकऱ्यांनी स्वराज्य शेतकरी सेवा संघासोबत जुळारे, असे आवाहन संघाचे विभागीय अध्यक्ष मुन्ना तावाडे यांनी केले आहे. स्वराज्य शेतकरी सेवा संघाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. चंद्रपूर येथील विभागीय कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश करपे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. संजय अटकारे, प्रा. अनिल गर्गेलवार, जयपाल गेडाम, के. राजू आदींची उपस्थिती होती. यावेळी विभागीय सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल उमेश करपे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून संघाची धुरा यशस्वीपणे पार पाडल्याबाबत विभागीय अध्यक्ष मुन्ना तावाडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करतांना उमेश करपे यांनी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. सध्या संघाच्या संघटन बांधणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याचे काम जोरात सुरु असून मोठ्या प्रमाणावर तरुण सहभाग होत असल्याने करपे यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. संजय अटकारे, प्रा. अनिल गर्गेलवार, जयपाल गेडाम, के. राजू यांनीही मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)