वर्धा नदी जलमय :

By Admin | Updated: May 30, 2015 01:45 IST2015-05-30T01:45:09+5:302015-05-30T01:45:09+5:30

धरणातून पाणी सोडल्यामुळे वर्धा नदीची पाणी पातळी पूर्वीहून सुमारे पाच फुट वाढली आहे.

Wardha river water: | वर्धा नदी जलमय :

वर्धा नदी जलमय :

धरणातून पाणी सोडल्यामुळे वर्धा नदीची पाणी पातळी पूर्वीहून सुमारे पाच फुट वाढली आहे. यापूर्वीही या नदीत पाणी समाधानकारक होते. धरणातील पाण्यामुळे त्यात आणखी वाढ झाल्याने हा उन्हाळा पाणी टंचाईमुक्त जाईल, असे नागरिकांकडून म्हटले जात आहे.

Web Title: Wardha river water: