शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजार पूर्ववत सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST

ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी एक असणारा ब्रम्हपुरी येथील शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार ब्रम्हपुरी नगर परिषदच्या अनागोंदी ...

ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेपैकी एक असणारा ब्रम्हपुरी येथील शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार ब्रम्हपुरी नगर परिषदच्या अनागोंदी कारभारामुळे बंद झाला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी शहरातील नागरिकांसोबतच तालुक्यातील ९० गावांतील खरेदीदार-विक्रीदार शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने केली आहे.

भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे शेतकरी, लहान हॉटेलवाले, व्यापारी तसेच स्थानिक दुकानदारांना याचा आर्थिक फटका बसत आहे. वास्तविक ब्रम्हपुरी शहर सोडून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच आठवडी बाजार नियमितपणे सुरू झाले असून ब्रम्हपुरी येथील आठवडी बाजार शुक्रवारी पूर्ववत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष वासुदेव सोंदरकर, जगदीश पिलारे, रा. यु. काँ. तालुकाध्यक्ष अश्विन उपासे, रा.यु. काँ. शहराध्यक्ष पराग बनपूरकर रा. काँ.सा. व न्याय. तालुका अध्यक्ष प्रवीण (सोनू) गेडाम यांनी केली आहे. विशेष म्हणजे, नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.