शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रेती चोरीतील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:00 IST

ट्रॅक्टर व रेती असा १२ लाख सहा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील एका ट्रॅक्टरमालक व एका ट्रॅक्टर चालकाला शनिवारी अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या रेती प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केल्याने धाबे दणाणले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील वर्धा नदीच्या घाटावरून रेती चोरी करून आणत असताना गेल्या आठवडयात घुग्घुस पोलिसांनी शेनगाव रस्त्यावर चार ट्रॅक्टर पकडले. या प्रकरणी सात चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या फरार आरोपीपैकी शनिवारी रात्री दोन आरोपींना अटक केली आहे.ट्रॅक्टरचालक मारोती भोयर (३५) रा. वढा व ट्रॅक्टरमालक शांताराम भोयर (४०) रा. महाकुर्ला असे अटक केलेल्यांची नावे आहेत. १४ फेब्रुवारीला रात्री चार ट्रॅक्टर पोलीस उपनिरीक्षक नीलम डोंगरे यांनी रेती चोरी करताना पकडले. ट्रॅक्टर व रेती असा १२ लाख सहा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील एका ट्रॅक्टरमालक व एका ट्रॅक्टर चालकाला शनिवारी अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या रेती प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केल्याने धाबे दणाणले आहे.रेती चोरून नेणारे दोन ट्रॅक्टर जप्तदुर्गापूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रातून अवैधपणे रेती चोरून नेणारे दोन ट्रॅक्टर शनिवारी दुर्गापुर पोलिसांनी जप्त करून पुढील कारवाईसाठी महसूल विभागास पाचारण केले आहे. चंद्रपूर वीज केंद्राच्या आंवडा गेट लगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे जंगलात रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. येथून छुप्या पद्धतीने दररोज तस्कराद्वारे रेती चोरून नेली जात होती. याबाबत वीज केंद्र व्यवस्थापनाला गोपनीय माहिती मिळाली. व्यवस्थापनाच्या आदेशावरून शनिवारी येथील सुरक्षा विभागाने संबंधित ठिकाणी जात रेती चोरून नेणारे टक्टर पकडले.

टॅग्स :Thiefचोर