शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी चक्क उभा ट्रकच चोरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:20 IST

येथील नीलेश वर्धेवार यांच्या मालकीचा दहा चाकांचा ट्रक (क्रमांक एमएच-३४एव्ही-९५५९) मागील १५ ते २० दिवसांपासून काम नसल्याने येथील नागपूर ...

येथील नीलेश वर्धेवार यांच्या मालकीचा दहा चाकांचा ट्रक (क्रमांक एमएच-३४एव्ही-९५५९) मागील १५ ते २० दिवसांपासून काम नसल्याने येथील नागपूर मार्गावर उभा ठेवला होता. दररोज सकाळी व संध्याकाळी ट्रकमालक नीलेश वर्धेवार उभ्या ठेवलेला ट्रककडे जात असायचे. घटनेच्या दिवशी पहाटेपासून पूर्ण दिवस पाऊस सुरू असल्याने नीलेश वर्धेवार ट्रककडे जाऊ शकले नाही. दुसऱ्या दिवशी पावसाने उसंत दिल्याने नेहमीप्रमाणे सकाळीच नीलेश वर्धेवार उभ्या ट्रककडे गेले असता जागेवर ट्रक दिसला नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला; परंतु परिसरात कुठेही ट्रक आढळला नाही. शेवटी नीलेश वर्धेवार यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. अज्ञात चोरटयांनी चोरून नेलेल्या ट्रकच्या दर्शनी काचावर वर्धेवार ब्रदर्स आणि गणेश गुडस गॅरेज असे लिहिले आहे. ठाणेदार सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड चोरीस गेलेल्या ट्रकचा शोध घेत आहेत.