शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:58 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी हे गुजरात राज्यातील बनासकांठा येथील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर जीवघेणा हमला करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा महिला काँग्रेसची निदर्शने : केंद्र शासनाच्या कृतीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी हे गुजरात राज्यातील बनासकांठा येथील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर जीवघेणा हमला करण्यात आला. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व दोषींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा महिला काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केली आहे. सरकारच्या विरोधात या पदाधिकाºयांनी घोषणाबाजी करून हल्ल्याचा निषेध केला.यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, उपाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, सपना गलगट, पुष्पा चुधरी, सुमन उंदीरवाडे, आशा म्हशाखेत्री, दर्शना सोरते, सुरेखा जांभुळकर, शशिकला सहारे, संघमित्रा राजवाडे, सोनू बुरांडे, पुष्पा भैसारे, कुंदा सोनटक्के, ललिता लाडे, ललिता वानखेडे, पुष्पा बातमवार, निर्मला गुरनुले, चुडादेवी बारसागडे, यमुना जुमनाके, अर्चना नागापुरे, गीता बोरकर, बबीता ढोक, अनुराधा वनकर, मंदा नंदनवार, अहिल्याबाई सहारे यांच्यासह जिल्हा महिला काँग्रेसच्या इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.केंद्र शासनाने सद्य:स्थितीत दडपशाहीचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. भाजपची सत्ता आणण्यासाठी केंद्र शासन अनेक वाममार्गांचा वापर करीत आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वानखेडे यांनी दिला आहे.