शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालयातील ४६२ रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २ - १११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग १ - १, गट ब वर्ग २ -१८, वर्ग ३- ६०२, वर्ग ४ - ३११ असे एकूण १०८९ पदे मंजूर आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यासाठी लागू केलेल्या आकृतीबंधाला बरेच वर्षे झाले. या कालावधीत जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र शासनाने नवीन आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची पद भरती केली नाही.

ठळक मुद्देजुन्या आकृतीबंधाचा परिणाम : कोरोना व अन्य रूग्ण संख्येत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना रूग्णांची संख्या दररोज वाढत असताना ओपीडीतील अन्य रूग्णांचीही संख्या विस्तारली. जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयांमध्ये तब्बल ४६२ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जुन्याच आकृतीबंधावर कर्मचारी भरती कायम असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात वर्ग १ ची ३२ पदे मंजूर आहे. वर्ग २ - १११, अस्थायी ४३, बीएएमएस -४३, गट अ वर्ग १ - १, गट ब वर्ग २ -१८, वर्ग ३- ६०२, वर्ग ४ - ३११ असे एकूण १०८९ पदे मंजूर आहेत. कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यासाठी लागू केलेल्या आकृतीबंधाला बरेच वर्षे झाले. या कालावधीत जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. मात्र शासनाने नवीन आकृतीबंधानुसार कर्मचाऱ्यांची पद भरती केली नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही विस्तार झाला. उपजिल्हा रूग्णालय, ट्रामा केअर युनिट, ग्रामीण रूग्णालयात सुविधांमध्ये वाढ करण्यात आली. परंतु, कर्मचारी भरतीचा आकृतीबंधच अद्याप बदलविण्यात आला नाही. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दररोज २०० ते २५० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळत आहेत. याशिवाय अन्य रूग्णांचीही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा कहर सुरू असतानाही ओपीडीमध्ये उपचार करणाºया अन्य रूग्णांची संख्या वाढली. मात्र, रिक्त पदे ही सर्वात मोठी समस्या झाली आहे.पदभरतीविना अडचणीजिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीसीसी सेंटर वाढविले. प्रशिक्षण देवून बऱ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या केंद्रात करण्यात आल्या. आहेत. अशा परिस्थितीत वर्ग एक-दोन, वर्ग तीन व वर्ग चार श्रेणीतील कर्मचाऱ्यांची पदे भरण्याबाबत सरकारने हालचाली केल्या नाही. त्यामुळे रूग्णसेवा देताना कार्यरत कर्मचाºयांवर मानसिक ताणाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या