शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

वरोऱ्यात कापूस खरेदीला प्रारंभ

By admin | Updated: October 16, 2014 23:22 IST

पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोरा शहरात कापूस खरेदीला प्रारंभ झाला. गुरुवारी चार हजार अकरा रुपये प्रती क्विंटल भावाने कापसाची खरेदी करण्यात आली.

शेतकऱ्यांना दिलासा : दिवाळीसाठी पैशाचा बंदोबस्तवरोरा : पांढऱ्या सोन्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोरा शहरात कापूस खरेदीला प्रारंभ झाला. गुरुवारी चार हजार अकरा रुपये प्रती क्विंटल भावाने कापसाची खरेदी करण्यात आली.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाची लागवड वाढली आहे. सध्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सोयाबीनची काही शेतकऱ्यांनी कापणी केली आहे. मात्र पाहिजे तसे उत्पन्न मिळत नसल्याच्या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. यावर्षीे सोयाबिनची प्रतवारी खराब असल्याने बाजारभाव कमी मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे घरी आलेला कापूस विक्री करून दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. मात्र अद्यापही राज्यातील कापसाची बाजारपेठ सुरू झाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. कापूस खरेदीकधी होणार याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकरी विचारत होते. कृषी उत्पन्न बाजार समिती पुढाकार घेऊन येथे खासगी कापूस खरेदीला प्रारंभ केला. पहिल्या दिवशी ७० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. प्रथम कापूस घेऊन येणारे शेंबळ येथील शेतकरी विठ्ठल धांडे यांचा निरंज गोठी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कारकरण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती रवींद्र कष्टी, सुरेंद्र देठे, अमोल मुथा, विनोदकुमार बाफना, प्रतिक मुथा आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)