शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वीज केंद्राचा धूर लोकवस्तीकडे

By admin | Updated: October 19, 2015 01:29 IST

चंद्रपूरच्या विस्तारित वीज निर्मिती केंद्रात आठव्या संचाचे ट्रायल आॅपरेशन सुरू आहे.

प्रदूषणात वाढ : नागरिकांचे आरोग्य धोक्यातअजिंक्य वाघमारे दुर्गापूरचंद्रपूरच्या विस्तारित वीज निर्मिती केंद्रात आठव्या संचाचे ट्रायल आॅपरेशन सुरू आहे. या दरम्यान शनिवारी पहाटे ६ ते ७ च्या सुमारास धुरांड्यातून निघणारा काळाकुट्ट धूर वर अवकाशात न जाता थेट लोकवस्त्यांमध्ये शिरला. अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम करण्यात आलेल्या या संचाची अशीच अवस्था राहिल्यास येथील नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा भीषण दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रात सात संच आहेत. याशिवाय येथे ५०० मेगॉवॅटच्या दोन नव्या संचाचे बांधकाम सुरू आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. यांपैकी संच क्रमांक आठचे ट्रायल आॅपरेशन सुरू आहे. या दोन्ही संचाचे बांधकाम सात संचापेक्षा वेगळे आहे. सुरूवातीला विस्तारित वीज केंद्रातील मुख्य अभियंत्याने आधुनिक पद्धतीने संचाचे बांधकाम होणार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर या संचाच्या धुरांड्यातून धूर निघतो की नाही, हेदेखील समजणार नाही, असा दावाही केला. त्याप्रमाणेच याचे बांधकाम झालेले दिसत आहे. प्रदूषण पसरू नये यासाठी तब्बल २७५ मीटर एवढी उंच चिमणीचे बांधकाम करण्यात आले आहे. राख रोखून धरणाऱ्या ई.एस.पी. या संयत्राचेही अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. एवढी खबरदारी घेतल्यानंतरही उंच धुरांड्यातून काळ्याकुट्ट धुरांचे लोट शनिवारी लोकवस्त्यांमध्ये शिरला.