शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही नागपूर हायवे रोडची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ते नागपूर हा हायवे मार्ग आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांना अडचण। दुरुस्ती करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : सिंदेवाही ते नागपूर या हायवे रोडवर मोठ्या प्रमाणात मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचले आहे. परिवानी वाहनधारकांना वाहन चालविताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेऊन सदर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.सिंदेवाही तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर, नवरगाव-पाथरी, शहरातील जुना बसस्थानक शांतीभूषण रेस्टारंटसमोर मोठा खड्डा पडला आहे. या परिसरात अनेकदा छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. अनेकाना दुखापतसुद्धा झाली आहे. मात्र तरीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. सिंदेवाही ते नागपूर हा हायवे मार्ग आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात ट्रक, हायवा असे अवजड वाहने जात असतात. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने रस्त्याची तर चाळण झाली आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्डयावर साचले असून रहदारी करण्यास मोठी अडचण जात आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.लोनवाहीतील रस्त्याची दुरुस्ती करासंततधार पावसाने सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथील रस्ते उखडले आहेत. त्यासोबतच येथील रपट्याचीसुद्धा दुरवस्था झाली आहे.मागील अनेक दिवसांपासून रस्त्याची दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचाच परिपाक म्हणजे संततधार पावसाने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने अपघाताची शक्यता आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच गणेश गोलपल्लीवार यांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक