शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एकीच्या आधार नंबरवर दुसऱ्याच महिलेने घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 05:00 IST

नोंदणीकरिता आधारकार्ड क्रमांक सांगितला असता त्यांच्या नावाने आधीच कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे या प्रमाणपत्रावर लस घेतल्याची २८ एप्रिल २०२१ नमूद आहे. लसीकरण केंद्र मात्र डीईआयसी डीएच चंद्रपूर असे नमूद आहे. ही लस स्वाती जाधव या आरोग्य कर्मचारी महिलेने दिल्याचेही प्रमाणपत्रावर नमूद आहे. या केंद्रावर कुंदा देवराव दिवसे या महिलेच्या नावावर कुणीतरी लस घेतल्याचे स्पष्ट होते.

ठळक मुद्देचंद्रपुरातील प्रकार : आधारकार्डधारक महिला वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या कोराेनावर मात करण्यासाठी लसीकरण जोरात सुरू आहे. कोरोनाचा प्रकोप पाहून लसीकरणाला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.  लसीकरणासाठी आधारकार्ड क्रमांक महत्त्वाचा मानला जात आहे. याद्वारे ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच लसीकरण करता येते. असे असताना चंद्रपुरात आधारकार्डवर भलत्याच महिलेने लस घेतल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यामुळे आधारकार्डधारक महिलेला मात्र लसीकरणापासून वंचित राहावे लागले. ही घटना कुंदा देवराव दिवसे या महिलेसोबत घडली. कुंदा दिवसे या वडगाव येथील गजानन महाराज मंदिरात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर पहिली लस घेण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, त्यांनी नोंदणीकरिता आधारकार्ड क्रमांक सांगितला असता त्यांच्या नावाने आधीच कोविशिल्ड लस घेतल्याचे प्रमाणपत्र बघायला मिळाले. धक्कादायक बाब म्हणजे या प्रमाणपत्रावर लस घेतल्याची २८ एप्रिल २०२१ नमूद आहे. लसीकरण केंद्र मात्र डीईआयसी डीएच चंद्रपूर असे नमूद आहे. ही लस स्वाती जाधव या आरोग्य कर्मचारी महिलेने दिल्याचेही प्रमाणपत्रावर नमूद आहे. या केंद्रावर कुंदा देवराव दिवसे या महिलेच्या नावावर कुणीतरी लस घेतल्याचे स्पष्ट होते. ही बाब लक्षात येताच कुंदा दिवसे या महिलेने वडगाव केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना आपण लस घेतलीच नाही, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. आज लस घेतली असती तर दंडावर खूण असती हेही सांगितले. मात्र प्रमाणपत्र असल्याने आता दुसऱ्या लसीकरणाच्या तारखेलाच या. तेव्हाच लस मिळेल, असे सांगण्यात आले. या धक्कादायक प्रकाराने कुंदा दिवसे या निराश होऊन घरी परतल्या.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस