शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या धोरणांविरोधात शेतकऱ्यांचा लढा तीव्र करणार

By admin | Updated: March 11, 2016 01:42 IST

आलटून पालटून सत्ता उपभोगलेल्या आतापर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण न आखल्याने शेतकरी वर्ग खितपत पडला आहे.

वामनराव चटप : चौगान येथे कार्यक्रमचौगान : आलटून पालटून सत्ता उपभोगलेल्या आतापर्यंतच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण न आखल्याने शेतकरी वर्ग खितपत पडला आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काकरिता सरकारच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांचा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा माजी आ. वामनराव चटप यांनी दिला.चौगान येथे मंगळवारी आयोजित स्व. शरद जोशी अभिवादन व छायाचित्र अनावरणाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. स्व. शरद जोशी यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढली. या देशातील शेतकरी वर्ग आपल्या पायावर भक्कमपणे उभा राहण्यासाठी शेवटपर्यंत झटले. शेती या धंद्याकडे सरकारने जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला रास्त भाव मिळावा, यासाठी देशात आंदोलने केली. आता शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष करता कामा नये. अन्यथा स्व. शरद जोशी यांच्या विचाराने प्रेरीत झालेला शेतकरी वर्ग खपवून घेणार नाही, असा इशारा माजी आ. वामनराव चटप यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कृष्णा राऊत होते. यावेळी अ‍ॅड. मोरांडे, अ‍ॅड. गोविंदराव भेंडारकर, विष्णू पाटील खुणे, प्रा. जेंगठे, डॉ. कृष्णा राऊत आदी उपस्थित होते. त्यांनीही स्व. शरद जोशी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व शेतकरी वर्गाला संघटीत होऊन त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. यावेळी गजानन मातेरे, दादाभाऊ नवलाखे, दिनकर हजारे, मुरलीधर मोरांडे, केवळराम धोटे, अ‍ॅड. नरहरी धोटे, सरिता नन्नावरे, मनोरथा मैन्द, बाळू चहांदे, श्रीराम मातेरे, श्रावण चावरे, कृष्णा बुराडे, दयाराम तलमले, अनिल पिलारे, बकाराम भुते यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थित होती.स्व. शरद जोशी अमर रहे, भिक नको, हवे घामाचे दाम, शेतकरी संघटना जिंदाबाद अशा घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली.प्रास्ताविक शालीक नाकाडे यांनी केले. संचालन रूपेश बांगरे तर आभार दादा नवलाखे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थित होती. (वार्ताहर)