शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशी ६२ उमेदवार अपात्र

By admin | Updated: March 24, 2017 00:48 IST

जिल्हा पोलीस दलाच्या ७२ जागांसाठी बुधवारपासून पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रिया सुरू आहे. गुरूवारी भरती प्रक्रियेच्या

पोलीस भरती : चोख व्यवस्थेत भरती प्रक्रियाचंद्रपूर : जिल्हा पोलीस दलाच्या ७२ जागांसाठी बुधवारपासून पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रिया सुरू आहे. गुरूवारी भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी ६२ उमेदवार शारीरिक चाचणीत अपात्र ठरले. २२ मार्चपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती सुरु आहे. ७२ जागांकरिता १५ हजार ९६२ उमेदवार असून यात ३ हजार ४२२ महिला तर १२ हजार ५४० हे पुरुष उमेदवार आहेत. आधी शारीरिक मोजमाप त्यानंतर मैदानी चाचणी व शेवटी लेखी चाचणी असे या भरती प्रक्रियेचे स्वरूप आहे.भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी १ हजार उमेदवारांना शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी करीता बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ७२२ उमेदवार हजर होते. त्यामधील ६२ उमेदवार हे शारीरिक मोजमापामध्ये अपात्र ठरले आहे. मैदानी चाचणीला ६६० उमेदवार सामोरे गेले आहे. यावर्षी प्रथमच लेखी चाचणीकरिता उमेदवाराच्या बोटांचे ठसे घेण्यात येणार आहे. ज्यामुळे शारीरिक चाचणीस एक व लेखी चाचणीस दुसराच उमेदवार हजर राहण्यास प्रतिबंध बसणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)