शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. सुरेश परसावार यांचा सेवानिवृत्तपर सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

छायाचित्र : प्रा. सुरेश परसावार यांचा सत्कार करताना चंद्रकांत गुंडावार. भद्रावती : लोकसेवा मंडळ भद्रावती संचलित लोकमान्य विद्यालय तथा ...

छायाचित्र : प्रा. सुरेश परसावार यांचा सत्कार करताना चंद्रकांत गुंडावार.

भद्रावती : लोकसेवा मंडळ भद्रावती संचलित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर, प्राध्यापक सुरेश यादवराव परसावर हे नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झाले. यानिमित्त महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव मनोहरराव पारधे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्कर वार, सहसचिव नामदेवराव कोल्हे, सदस्य गोपाल ठेंगणे, अविनाश पाम्पट्टीवार, संजय गुंडावार आशिष गुंडावार, अमित गुंडावार, तसेच प्राचार्य पांडुरंग बतकी, उपप्राचार्य बंडू दरेकर, पर्यवेक्षक आशालता सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी बंडू दरेकर, पर्यवेक्षक या पदावर आशालता सोनटक्के, शाळा समितीचे शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा. सचिन सरपटवार व शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी पदावर प्रवीण आडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

===Photopath===

080621\img-20210606-wa0004.jpg

===Caption===

संस्थेतर्फे सत्कार करतांना.