शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

विना मास्क फिरणाऱ्या १३३ जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमाणात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.

ठळक मुद्दे२६ हजारांचा दंड वसुल : तहसीलदार व बीडिओची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : लॉकडाऊन शिथिल केले असले तरी विना मास्क बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहे. तरीही अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहे. सावली येथे नव्यानेच रुजू झालेले तहसीलदार परीक्षित पाटील, संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, नायब तहसीलदार सागर कांबळे यांनी आपल्या चमूसह तालुक्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावात स्वत: रस्त्यावरुर उतरुन विना मास्क फिरणाऱ्या १३३ जणांंवर कारवाई केली. त्यांच्याकडून २६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला.संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमाणात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेकजण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. ही बाब लक्षात घेता तहसीलदार तहसीलदार पाटील, गटविकास अधिकारी भोसले आपल्या चमूसह चकपिरंजी, हिरापूर, व्याहाड, व्याहाड खुर्द, मोखारा, चिचबोडी, पाथरी आदी ठिकाणी विना मास्क घालून फिरणाऱ्या १३३ जणांकडून प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी विविध ग्रामपंचयातचे सरपंच, पदाधिकारी, तंमुस पदाधिकारी उपस्थित होते.सिंदेवाहीत ७९ जणांवर दंडशहरात विना मास्क फिरणाऱ्याविरुद्ध नगर पंचायत मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी विशेष मोहीम राबवून सुमारे ७९ जणांवर प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे १५ हजार ८०० रुपयांचा दंड आकारला. सिंदेवाहीलगच्या ब्रह्मपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा प्रभाव तालुक्यात पडू नये यासाठी सतर्कता बाळण्याच्या अनुषंगाने शहरात फिरुन कारवाई करण्यात आली. यापूर्वीसुद्धा ४५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कार्यालयीन अधीक्षक पंकज आसेकर, सुधीर ठाकरे, विनोद काटकर, संतोष घडसे, पुरुषोत्तम खोब्रागडे, राजेंद्र नन्नावरे, संजय रामटेके, अमोल पाटील, बोंडगुलवार, मारभते आदींनी या कारवाया केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या