शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी ‘शिवार’ पुरवणीचे प्रकाशन

By admin | Updated: March 27, 2016 00:37 IST

लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून ग्रामीण परिसरापासून ते शहरी भागापर्यंत शोषित, पिडीत व अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने होत असते.

ब्रह्मपुरी : लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून ग्रामीण परिसरापासून ते शहरी भागापर्यंत शोषित, पिडीत व अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने होत असते. तालुक्याच्या समस्या व तालुक्याची विविध विषयातील सर्वांगिन माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने लोकमतच्यावतीने ब्रह्मपुरी तालुका ‘शिवार’ पुरवणी प्रकाशित केली. त्याचा प्रकाशन सोहळा शनिवारी स्थानिक डॉ.वाठेकर सभागृहात शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदचे मुख्याधिकारी मंगेश खवले होते. उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक ओमप्रकाश अंबाडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे, आय.एम.एचे तालुका सचिव डॉ. भारत गणवीर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर, लोकमत सखी मंच संयोजिका शिला चरपटे, उपसंयोजिका साधना केळझरकर, निवासी तहसिलदार पुंडेकर, मनिषा बगमारे, नगरसेविका अर्चना खंडाते, लोखंडे बुक डेपोचे संचालक रवी लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अनेक वक्त्यांनी ‘शिवार’ पुरविणीचे भरभरून कौतुक केले. या पुरवणीत नवीन माहिती असल्याने ती पुरवणी संग्रही ठेवण्याजोगी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संचालन प्रा.डॉ.मोहन वाडेकर, आभार लोकमत तालुका प्रतिनिधी प्रा.डॉ.रवी रणदिवे यांनी मानले. प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संजय बिजवे, प्रमोद फटींग, आकाश रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)