शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे होऊनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत राज्य शासनाने देण्याची मागणी माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कपात सूचनेच्या माध्यमातून केली.

ठळक मुद्देविधानसभेत चर्चा : सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे होऊनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत राज्य शासनाने देण्याची मागणी माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत कपात सूचनेच्या माध्यमातून केली.गुरुवारी महसूल व वनविभागावरील पुरवणी मागण्यांवरील चर्चेत वरील विषयांच्या अनुषंगाने कपात सूचनांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. नद्यांशेजारील गावांमध्ये सातत्याने निर्माण होणारी पुरपरिस्थिती लक्षात घेता या गावांमध्ये आपत्ती यवस्थापनाच्या दृष्टीने प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्याची मागणी त्यांनी केली आहे. नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्यांवर दाखल केलेल्या कपात सूचनेच्या अनुषंगाने आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या माता महाकाली देवस्थानाच्या सौंदर्यीकरणासाठी मंजूर ६० कोटी रुपयांच्या निधींतर्गत विकासकामांना त्वरित सुरुवात करावी, अशी मागणी केली. ही मागणी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होईल.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार