शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबातील अतिसंवेदनशील ९२ गावांमध्ये प्रायमरी रिस्पॉन्स टीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 11:50 IST

मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा परिसरातील ९२ गावांतील १ हजार नागरिकांची प्रायमरी रिस्पॉन्स टीम (पीआरटी) सज्ज करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवन्य-मानव संषर्घ टाळण्याच्या दृष्टीने उचलेले पाऊल

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा परिसरातील ९२ गावांतील १६० नागरिकांची प्रायमरी रिस्पॉन्स टीम (पीआरटी) सज्ज करण्यात आली आहे. यात स्थानिक नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. ताडोबा वन क्षेत्र संचालक एन.आर. प्रवीण यांची ही संकल्पना असून यात वनविभाग व ग्रामस्थ यांच्या दरम्यानचे मध्यस्थ म्हणून ही चमू काम करणार आहे. जंगलात लागणारा वणवा, होणाऱ्या चोऱ्या, वन्य-मानवातील संघर्ष अशा अनेक बाबींवरचा हा तोडगा काढण्यात आला आहे.या नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांना दरमहा एक हजार रुपयांचे मानधनही दिले जाणार असल्याची माहिती आहे. बफर झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. तसेच या नागरिकांना जंगलाची अधिकाधिक माहितीही असते. या गोष्टीचा लाभ घेत त्यांच्यासाठीच हा उपक्रम राबवण्यात येतो आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प