ँमहिलांचा पोवाडा : पोवाडा हा गाण्याचा प्रकार पुरूष हाताळत असतात. मात्र, तिसऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या महिला समितीतर्फे उद्घाटन सत्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पोवाडा सादर करण्यात आला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}