शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस सज्जनांना मित्र वाटावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 01:13 IST

पोलीस विभाग अत्याधुनिक यंत्रणांव्दारे सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

पालकमंत्री : दुर्गापूर पोलीस स्टेशन इमारतीचे भूमीपूजन चंद्रपूर : पोलीस विभाग अत्याधुनिक यंत्रणांव्दारे सुसज्ज करण्याचे प्रयत्न सुरु आहे. पोलिसामुळेच सामान्य माणूस सुरक्षित आहेत. सज्जन माणसांना पोलीस आपला मित्र वाटावा इतके चांगले काम पोलिसांचे असले पाहिजे. यासोबतच वाईट प्रवृत्तींना ठेचण्याची भूमिकाही या विभागाने बजावली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. दुगार्पूर पोलिस स्टेशनच्या नव्याने मंजूर झालेल्या इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, जयचंद काठे, परिविक्षाधीन आयएएस अधिकारी अमन मित्तल, ऊर्जानगरच्या सरपंचा लिना चिमूरकर आदी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्याने सर्वप्रथम सायबर लॅब सुरु केली होती. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात लॅब सुरु करण्यात आली. पोलिसांना चांगली घरे दिली जात असून जनतेची सेवा करणाऱ्याला उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले. सुरुवातीस पालकमंत्र्यांनी इमारतीच्या नियोजित जागेचे भूमिपूजन केले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी पोलीस विभागासाठी मंजूर व सुरु कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार एपीआय विकास मुंढे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)