शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात मोठ्या बैलांचा पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST

जिल्ह्यातील बल्लारपूर, गोंडपिपरी व घुग्घुस शहरात जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा फटका बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागावर दिसून आला. विसापूर या गावात बैलांना सजवून दरवर्षीप्रमाणे गावाच्या मुख्य चौकात येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी आल्या पावलीच परत पाठवित होते. अखेर शेतकऱ्यांनी घरीच बैलांची पूजा करून पोळ्याचा सण साजरा केला.

ठळक मुद्देआनंदावर विरजण : विसापूरात पोळा मैदानावर शुकशुकाट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दरवर्षी शेतकरी पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडले. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर तालुक्यातील विसापूरचा पोळा प्रसिद्ध आहे. यंदा बैल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी हाकलून लावले.जिल्ह्यातील काही भागात बैलांना सोशस डिस्टन्सिंग ठेवून ऊभे करावे लागले. कोरोनामुळे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या दिवसाला शेतकरी बांधव उत्साहात हा सण साजरा करायचा. यंदा मात्र शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील निरुत्साह स्पष्ट जाणवत होता. जिल्ह्यातील बल्लारपूर, गोंडपिपरी व घुग्घुस शहरात जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा फटका बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागावर दिसून आला. विसापूर या गावात बैलांना सजवून दरवर्षीप्रमाणे गावाच्या मुख्य चौकात येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी आल्या पावलीच परत पाठवित होते. अखेर शेतकऱ्यांनी घरीच बैलांची पूजा करून पोळ्याचा सण साजरा केला.लॉकडाऊनमध्येही बल्लारपुरात पोळाबल्लारपूर : शहर पाच दिवसासाठी लॉकडाऊन आहे. कोरोनामुळे सण साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले. मात्र शहरी भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी वस्ती विभागातील गांधी पुळ्याजवळ बैलजोड्या आणून उत्साहात पोळा साजरा केला. प्रशासनाच्या सुचनांचेही पालन केले. यंदा गांधी पुतळ्यासमोर १० शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या उभ्या केल्या होत्या. काही वेळानंतर गुढी फिरवून पोळा फोडण्यात आला. बैलपोळा पाहण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. बामणी येथे शेतकरी दरवर्षी हनुमान मंदिराच्या पटांगणावर पोळा भरवितात. मात्र, कोरोनामुळे बामणीतही लॉकडाऊन आहे. बैलाविषयी कृतज्ञता म्हणून गावातील शेतकऱ्यांनी मंदिराजवळून आज बैलजोड्या फिरविल्या. अनेकांच्या घरी नेल्या. पोळा हा सण शेतकºयांसाठी महत्त्वाचा आहे.परंतु कोरोना संकट काळात यंदा मनासारखा साजरा करता नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या