शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कापणीपूर्व धानपिकांवर किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 18, 2015 01:15 IST

अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.

चिरोली : अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.सभोवताल जंगले, तलाव, टेकड्या, नदी या नैसर्गिक घटकांनी व्यापलेल्या परिसरात मुख्य पीक हे धानाचे घेतले जाते. शेतीच्या मशागतीपासून शेतकरी वर्ग बी-बियाणे, रासायनिक खते, निंदण व फवारण्यावर लाखो रुपयांचा खर्च करुन उत्पादन घेतात. त्यामुळे कौटुंबिक देवाण-घेवाण करुन उदरनिर्वाह करणारे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. अशातच यावर्षीच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प व सिंचनाच्या सोई अपुऱ्या असल्याने धानपीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या परीने मोटरपंप व इंजिनद्वारे मिळेल त्या मार्गाने आवश्यक पुरवठा करण्याचा प्रयत्न चालवला असताना मानमोडी, बुरशीसारख्या रोगांना प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.अशा परिस्थितीत शासनाने पिकांच्या संवर्धनासाठी पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)