सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटी करप्रणालीतून वगळण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महिला काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांला दिलेल्या निवेदनातून केले आहे. ...
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी आॅफ शिकागो येथे स्थापित अनेक देशांतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतात कार्य करणारी एपिक इंडिया आणि स्थानिक ग्रीन प्लॉनेट सोसायटीच्या संयुक्त प्रयत्नातून वर्षभर उपक्रम राबविण्यात येणार आहे़ ...
कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशच्या तुलनेत वीज निमिर्तीच्या क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्राने आघाडी घेतली. मात्र, औद्योगिक वीज वापर शुल्कात कमालीची कपात करूनही महाराष्ट्राने सर्वाधिक वीज प्रशुल्क वसुल करण्याचे धोरण सुरूच ठेवल ...
कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने मदत व्हावी, कामकाजाविषयी मत-मतांतरे प्रगट व्हावी, या हेतुने नगरपालिकेतील एका कर्मचाऱ्याने पालिका अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. यात महिलांचाही समावेश आहे. ...
महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या वतीने तीन दिवस राबविलेल्या विशेष मोहिमेंतर्गत विदर्भातील ६६ लाख ३२ हजार ४२२ रुपये मुल्यांकनाच्या तब्बल ९७ वीज चोऱ्या उघडकीस आल्या. ...
क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे, या उदात्त हेतूने बल्लारपुरात २७ कोटी रुपयांचे अद्ययावत क्रीडा संकूल उभारण्यात येणार आहे. ...