अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना न्याय मिळावा. याकरिता पोलीस विभागाने तपास गतीने करावा व आरोपींना अटक करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीमध्ये दिले. ...
या नगरपंचायतीच्या डिझाईनमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी विशेष व्यवस्था आहे. स्वागत कक्ष, पिण्याचे शुध्द पाणी, स्वच्छ प्रसाधन गृह, शंभर खूर्चांचे भव्य सभागृह आहे. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती, उपसभापती, विरोधी पक्ष नेता यांच् ...
विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत असताना जातीजातीमध्ये भेद निर्माण केला नाही. ७५ लक्ष रुपये खर्चून संताजी जगनाडे महाराजांच्या नावाने स्मारक सभागृह स्वरूपात निर्माण करण्यात येत असून शहीद बाबुराव शेडमाके यांच्या नावाने येथे सभागृहाकरिता जागेसहित ७५ लाखा ...
खा. धानोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो शहरी व ग्रामीण भागातील पुरुष, महिला व युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. नागपूर-चंद्रपूर मार्गावरील आनंदवन चौकानजीक रस्त्यावर टायर जाळल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून ...
उंबरठयावर आलेल्या विधानसभा निवडणुकांचे वेध आता राजकारणी, प्रशासन यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांना लागलेले आहेत. जिल्ह्यात पूरस्थितीमुळे एका बाजूला ओला दुष्काळ, तर दुसरीकडे कमी पावसाअभावी दुष्काळ, अशी अवस्था आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून झालेल्य ...
निसगार्चा लहरीपणा, वेळोवेळी पावसाची हुलकावणी, पावसाळ्यात शेवटी पावसाने साथ दिली नाही तर पाण्याअभावी धान पिक धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते. धान पिकास शेवटपर्यत पाण्याची गरज असते. त्यामुळे ज्या ठिकाणी कृत्रिम पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी शेतकरी क ...
ट्रॅक्टरच्या (क्रमांक एमएच ३४ एफ ९३०५) ट्रॅक्टरमालक महेश नारायण रामटेके रा. भिसी हा रेती वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोकास्थळी जाऊन ट्रॅक्टरला रेतीसह जप्त केले. त्यानंतर सदर ट्रॅक्टर चिमूर येथील तहसील क ...
सिंधूताई यांनी सांगितले की मी केवळ चौथी पास आहे. असे असूनही आतापर्यंत मला ७५० पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती पुरस्काराने चारदा सन्मानित करण्यात आले आहे. २२ देशात भ्रमण करून आले आहे. मात्र माझ्या संस्थेला अद्यापही अनुदान मिळाले नाही. तीन सरकार बदलले ...
दुसरीकडे उच्चप्रतीचा धानही किडींच्या आक्रमणात सापडला आहे. विविध किडींचे आक्रमण झाले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकरी महागडे किटकनाशक फवारत आहे. परंतु फवारणी होत नाही तोच पावसाची सर कोसळते. त्यामुळे फवारणीचा कोणताही परिणाम किडींवर होत नसल्याचे शेतकऱ्यांच ...
मनुष्यबळ सुसुत्रीकरण करताना कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने केले दिले होते. परंतु पालन केले नाही. तर दुसरीकडे अभियानात नव्याने भरण्यात येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन जास्त दर्शविण्यात आले. त्याच पदाव ...