जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. सप्टेंबर, आॅक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसाच्या जोरदार संततधारेने शेकडो एकरातील धान भुईसपाट झाले आहे. पावसामुळे धान खाली पडल्याने शेतशिवारात पिकाचा सडका वास येत आहे. ...
बल्लारपूर विधानसभा निवडणुकीच्या निकाल बघितल्यास या ठिकाणी मतदारांच्या मानसिकतेत फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. सुधीर मुनगंटीवारांवरील मतदारांचा विश्वास तिसऱ्या खेपेलाही कायम असल्याचे दिसून आले. विद्यमान मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लार ...
सकाळी ८ वाजतापासून येथील एसडीओ कार्यालय परिसरात मतमोजणीला सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून किशोर जोरगेवार हे आघाडीवर होते. अंतिम फेरीपर्यंत त्यांची आघाडी कायमच राहिली. सहाही विधानसभांमधून ते सर्वाधिक ७२, १०७ मताधिक्यांनी विजयी झाले आहे. चंद्रपूर विधान ...
चंद्रपूरात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ७२,१०७ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. आता चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस-३, भाजप-२ व अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल झाले आहेत. एकूणच निकालावरून भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे जिंकले, भ ...
सुधीर मुनगंटीवार यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासकामांची मालिकाच सुरू केली. दूरदृष्टी ठेवत बेरोजगारीवर मात करण्यासाठी विविध लघु उद्योगांना चालना दिली. कोट्यवधींचा निधी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी दिला. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, डायम ...
जिल्ह्यात यापूर्वी शिष्यवृत्तीचा महाघोटाळा झाला होता. या घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची कार्यप्रणाली अंमलात आणण्यात आली. त्यानुसार सध्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झ ...
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, चंद्रपूर आदी परिसरातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरित्या झाली. मात्र पाता आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली ...
सुधीर मुनगंटीवार : माझ्यासाठी आमदार हे पद राजमुकुट नाही. जनतेने जनतेची सेवा करण्यासाठी दिलेला हा काटेरी मुकुट आहे. विजय झाल्याने जनसेवेचा अधिकार येतो. या निवडणुकीमध्ये मी निश्चिंत होतो. मला विजय, पराभवाची चिंता नव्हती. विजय झाला तर जनतेचा हा मतरुपी प ...