फवारणीचाखर्च झेपाण्यासारख्या नव्हता. त्यावर त्यांनीच उपाय शोधून काढला. दुचाकी वाहनावर दोन फवारणी करणारे पंप बांधले. त्याची चार्जिंग संपू नये म्हणून दोन सोलर प्लेट लावले. दोन पंपाकरिता आठ नोझल तयार केले. चार्जिंग पंप असल्यामुळे एकदा सुरू झाले की नोझल ...
बहुचर्चित नॅरोगेज रेल्व नागभीडवरून नागपूरसाठी दुपारी ४.४५ वाजता सुटते. या गाडीचे इंजिन यावेळी सजविण्यात आले होते. आठवण म्हणून अनेकांनी सजविलेल्या इंजिनसोबत सेल्फी व छायाचित्र काढून घेतले. विशेष म्हणजे, केवळ प्रवासाची आठवण म्हणून अनेकांनी कोटगाव, मांग ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीपुरक व्यवसायातून आर्थिक स्वावलंबी होता यावे, याकरिता राज्य शासनाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातंर्गत मूल तालुक्यात तीन व सिंदेवाही तालुक्यात दोन अशा पाच कृषी कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. ...
या प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या कारभारत या आर्थिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून आयपास नावाची संगणकीय यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. ...
बल्लारपूर शहराच्या मधोमध जात असलेला चंद्रपूर - कोठारी हा चौपदरी रोड या शहरातील महत्त्वाचा आणि मुख्य रोड आहे. यासोबतच कॉलरी रोडही महत्त्वाचा आहे. या दोनही रोडच्या मधोमध दुभाजक बांधले असून त्याला लोखंडी रेलींगने सुशोभित करण्यात आले आहे. त्याच्या आत विव ...
यंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने ...