प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रार्थना घेणे फार पूर्वीपासून सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे त्याचबरोबर त्यांचे अध्यापनात मन लागावे हा या प्रार्थनेमागे उद्देश असावा. मात्र जशी शाळांमध्ये प्रार्थना घेण्या ...
माजरीची खाण क्रमांक ३ बंद करुन नागलोन यूजी टू ओसी सुरू केली. ही खाण सुरू झाल्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, नवीन खाणीसाठी माजरी येथे झालेल्या जनसुनावणीत नवीन प्रस्तावित खाण सुरू करताना सर्वांना जमिनीचा पूर्ण मोबादला व नोकरी द्यावी, नंतर ज ...
राजुरा येथील दिनेश पांडुरंग पारखी (४०) असे या ध्येयवेडया माणसाचे नाव आहे. मराठा सेवा संघाचा तो सक्रिय कार्यकर्ता असून ओबीसींची जनगणना व्हावी म्हणून त्यांनी चालविलेली धडपड अनेकांना प्रेरणा देणारी आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून ओबीसी समाजाची जनगणना ...
राजुरा तालुक्यातील जोगापूर वनक्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाघांचा मुक्त संचार असून वाघाची संख्या वाढली असल्याचे समजते आणि हा महिना वन्यप्राणीचा संक्रमण काळ असल्याने हिंस्त्र असतात. परिणामी याच महिन्यात शेतात राखण करणाऱ्या मूर्ती येथील श्रीहरी स ...
सध्या सर्वत्र रस्ते रूंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रस्ता रूंदीकरण करीत असताना नद्या, नाले यामधून रस्ता जात असल्यास त्या नजिक सिमेंट बंधारा बांधण्यात यावा, असे काही नियम आहेत. चिमूर-वरोरा मार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम मागील काही वर्षांपासून ...
राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेंबुरवाही नियत क्षेत्रच्या कक्ष क्रमांक 168 मध्ये गुरुवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास वाघाने हल्ला करून चिचबोडी येथील शेतकरी देविदास चंद्रू तलांडे यास जखमी केल्याची घटना घडली. ...
वेकोलिने पोवनी २ व पोवनी ३ कोळसा खाणीसाठी साखरी, पोवनी, वरोडा चिंचोली, हिरापूर येथील शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. परंतु तीन वर्षांचा कालावधी उलटूनही वेकोलिने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला दिला नाही. ...
समाजकल्याण विभागाद्वारे प्रत्येक महिन्याला आश्रमशाळेला भेट देवून तपासणी केली पाहिजे, असा नियम आहे. मात्र अधिकारी कार्यालयात बसूनच तपासणी करीत असल्याने समाजकल्याण विभागाच्या आशिर्वादानेच जिल्ह्यात अशा अनेक बोगस आश्रमशाळांचा सुळसुळाट वाढला आहे. जिल्ह्य ...