पाण्याची बाटली दिली नाही म्हणून पेन्ट्री कारच्या मॅनेजरवर आरपीएफ शिपायाने गोळी झाडली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या काजीपेठ ते खम्मम यादरम्यान घडली. ...
: वेकोलि माजरी क्षेत्रातील ओसीएममध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाºयाला शुक्रवारी कोरोनाचा संशयित म्हणून उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. ...
कोरपना शहरातील बाजारवाडी भागात या सदनिका आहे. पूर्वी याठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आदी कार्यालयातील कर्मचारी राहत होते. या सदनिका मोळकडीस आल्याने आता राहण्यायोग्य राहिल्या नाही. दहा वर्षापूर्वी तहसील कार्यालयात मागील भागात तेथील कर्मचाऱ्यांसा ...
२० मार्चपासून जिल्ह्यामध्ये जमावबंदी प्रतिबंधक १४४ लागू करण्यात येत आहे .सार्वजनिक ठिकाणी आणि पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित येण्यासाठी या कलमाद्वारे मज्जाव करण्यात येतो. नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नये, अनावश्यक प्रवास टाळावा, असे आ ...
दररोज ४० त ५० बाटल्स रक्ताची मागणी असताना केवळ १० ते १२ रक्तदाते रक्तदान करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करणे गरजेचे आहे.चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह, अंकुर, निनावे आणि ब्रह्मपुरीतील क्राईस्ट हास्पीटलमध्ये रक् ...
नागभीड तालुका उद्योग विरहित आहे. या तालुक्यात मोठेच नाही तर कोणतेच लहानसहान उद्योग नाहीत. या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धान पिकावर अवलंबून आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात निसर्ग दाखवत असलेल्या अवकृपेने या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी चांग ...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कौटुंबिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर येथील १९ मार्चला होणारा विवाह सोहळा रद्द करण्यात आला आहे. सुनील पुंडलिकराव बानकर यांच्या अनुजा नावाच्या मुली ...
येथील संजय गांधी मार्केट परिसरातील एका दुकाना समोरील भागात सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान अस्वल असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर या परिसरातील गर्दी करायला सुरुवात केली. एक-एक करीत मोठी गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले. दरम्यान, ...
गोवरी येथेही तालुका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत पान टपरी, खर्रा दुकाने, व्यावसायिकांना नोटीस देऊन दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वांनी नियम पाळत दुकान बंद ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर गोवरी ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारपासून हात धुवा ...
समाजकल्याण समिती सभापती नागराज गेडाम, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे, अर्थ व बांधकाम समिती सभापती राजु गायकवाड तर महिला व बालकल्याण समिती सभापती नीतू चौधरी यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. ...