काही दिवसांपूर्वीच हे कामगार हजार बाराशे किमीचे अंतर कापून परराज्यात कामावर गेले होते. या कामगारांच्या फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या. त्यांना या कामाच्या मिळणाºया मोबदल्यातून उंची कपडे घ्यायचे नव्हते. स्वत:साठी मोठे घर बांधायचे नव्हते. फक्त त्यांना दोन ...
कोरानामुळे लॉकडाऊन झाले. शहरांतील उद्योगधंदे व व्यवसाय बंद पडल्याने रोजगारासाठी शहरात गेलेल्या बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन जरी शिथिल करण्यात आला तरीही त्यांना पुन्हा रोजगार मिळेलच याची शक्यता कमी कमीच आहे. अनेकजणांनी आपला गाव जवळ केला आहे. ...
मागील दीड महिन्यांपासून या संकटाचा सामना करताना अनेकांची दमछाक झाली आहे. बांधकाम मजुरही अडचणीत सापडले आहेत. हाताला काम नाही. त्यामुळे पैशाची चणचण भासू लागली आहे. वर्षभराचा कौटुंबिक खर्च याच कालावधीत मिळलेल्या उत्पादन्नातून भागवण्यास मोठी मदत होत असता ...
चंद्रपूर जिल्ह्यात साधारणत: दोन हजाराच्या आसपास कुलर तयार करणारे व्यावसायिक आहे. यातील काहींची प्रस्तुत प्रतिनिधींनी भेट घेत लॉकडाऊनच्या कालावधीबाबत चर्चा केली. अनेकांनी एमआयडीसी तसेच गोडाऊनमध्ये कुलर तयार केल्याचे दिसून आले. कुलर तयार करण्याचे साहित ...
तेलंगणा राज्यातून हैदराबाद येथून चंद्रपूर जिल्ह्यातील अडकलेल्या मजुरांना घेऊन त्या राज्याची बस रविवारी चंद्रपूर बसस्थानकात आली. त्यामुळे हैद्राबादवरून चंद्रपूरला पोहोचलेल्या मजुरांना पुढे कसे जावे, हा प्रश्न होता. पालकमंत्री कार्यालयाशी त्यांनी संपर् ...
जिल्ह्यातील चंद्रपूर, गडचांदूर, कोरपना, बल्लारपूर, पळसगाव, तोहोगाव, आक्सापूर, गोंडपिपरी, ब्रह्मपुरी, पिंपळगाव, राजुरा, चिमूर, नेरी, नवरगाव परिसरात हा पाऊस पडला. राजुरा तालुक्यातील नदी पट्टयात रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आलेल्या पाऊस आणि वादळाने ...
शनिवारी १२ मजुरांचा एक घोळका नागपूरमार्गे शिवनीकडे तर २० ते २५ मजुरांचा समावेश असलेले दोन घोळके बालाघाटकडे रवाना झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन सुरू केल्यानंतर दळणवळणाची सर्व साधने बंद झाली. कामेही बंद पडली म्हणून या मजुरांनी आपल्या म ...
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वगळता इतर व्यक्तींना संध्याकाळी ७ नंतर आणि सकाळी ७ पूर्वी बाहेर फिरण्यास मनाई असेल. यावेळी फक्त मालवाहतूक सुरू राहील. अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय इतर सर्व प्रकार ...
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केले आहे. अनेक कामगार हे आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी निघाले असता सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे उल्लघंन होत असल्याने त्यांना शासन निर्देशानुसार स्थानबद्ध करण्या ...
रोजगाराच्या शोधात हे मजूर आंध्र प्रदेशात गेले होते. लॉकडाऊनमुळे हे मजूर तिथेच अडकले. मागणीनंतर शासन पातळीवर एक धोरण निश्चित करण्यात आले आणि या धोरणानुसार या मजुरांना घेऊन ही विशेष श्रमिक ट्रेन आंध्र प्रदेशातील रायनापाडू या रेल्वे स्टेशनवरून शुक्रवारी ...