तब्बल पाच तास क्रेनच्या मदतीने रेल्वे गॅगमेन कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून घसरलेले डब्बे (रेल्वे वॅगन) रुळावर आणले. त्यानंतर रात्री ११ वाजता तेलंगणाकडे जाणारा मुख्य रेल्वे मार्ग सुरु झाला. ही मालगाडी अंबुजा सिमेंट कंपनीमधून सिमेंट भरून बल्लारप ...
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बल्लारपूर येथील ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मंगळवारी कोरोनामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात मृत्यू झाला. श्वसनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या बालाजी वार्ड, बल्लारपूर येथील या नागरिकाला २ ऑगस्टला ...
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या बदलीच्या विरोधात जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मंगळवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोळ्यावर पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. ...
बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील रेल्वे यार्डमधून प्लॅटफार्म नं.३ वरून जळगावकडे निघालेली सिमेंटनी भरलेली मालगाडी सोमवारी संध्याकाळी गोल पुलाजवळ उतरल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ...
कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन् ...
कोरोनाचा संसर्ग होवू नये, यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. परजिल्हा व परप्रांतातून शहरात आल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले. त्यानुसार मनपा आरोग्य पथकाने शंकुतला लॉ ...
अकोला विभागातंर्गत जिल्ह्यात भद्राती, राजुरा ही केंद्रे निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने जिनिंगकडून १९ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव ही मागवण्यात आले आहे. परंतु यावर्षी मोजकीच केंद्र्रे सुरू करण्यात येत असल्याने कापूस खरेदीची कोंडी होण्याची शक्यता आहे. ...
मार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर शासनाने लॉकडाऊन केले. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शासकीय रुग्णालयाचा भारही वाढत आहेत. आरोग्य विभागात आजही पाहिजे तेवढे मनुष्यबळ नसल्याने कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया सध्यास्थितीत प्रभावित झा ...
तालुक्यात सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नोकरदार महिलांची संख्या शंभरच्यावर आहे. परंतु, तिथे महिलांसाठी पूरक सुविधा नाहीत. परिणामी महिलांना गैरसोयीला समोरे जावे लागत आहे. महिलांना आपल्या बाळांना योग्य वेळी स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्ष ...