शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिंपरीत ‘नो पार्किंग झोन’ खासगी वाहनांच्या ताब्यात

By admin | Updated: February 23, 2015 01:15 IST

येथील नवीन बसस्थानकावर फलाट नियोजित जागेच्या बाजूला ‘नो पार्किंग झोन’ असे लिहून असतानाही मोठ्या प्रमाणात वाहने उभी केल्या जातात.

गोंडपिपरी : येथील नवीन बसस्थानकावर फलाट नियोजित जागेच्या बाजूला ‘नो पार्किंग झोन’ असे लिहून असतानाही मोठ्या प्रमाणात वाहने उभी केल्या जातात. त्यामुळे बसस्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.येथील बसस्थानक परिसरात नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अहेरी-चंद्रपूर-नागपूर असा दीर्घ प्रवास करणाऱ्या बसगाड्यांचा येथे पाच ते दहा मिनीटांचा थांबा आहे. त्यामुळे कधी-कधी सर्व फलाट बसगाड्यांनी व्यापलेले असतात. असा प्रसंग आल्यास एखादी बस थांबण्यास जागाच उरत नाही. अशातच दुचाकीस्वार येथेच वाहन उभी करत असतात. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून पार्किंग झोन नसतानाही वाहने उभी केली जात आहे. याचा त्रास बसगाडीत चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांसह इतर बसचालकांनाही सहन करावा लागत आहे. काही तरुण मंडळी चक्क बस थांबविण्याच्या फलाटावर वाहने उभी करतात. येथे नियमांची सर्रास पायमल्ली होत असून परिवहन विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)