शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा कोरपना : येथील रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. बसथांबा ते ...

अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा

कोरपना : येथील रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. बसथांबा ते मुख्य मार्गावर अतिक्रमण वाढल्यामुळे सर्वसामान्य जनतेला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. येथे कुठेही पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे अनेकजण रस्त्याच्या कडेलाच वाहने उभे करीत असतात.

बसमुळे वाहनधारकांना अडथळा

चंद्रपूर : शहरात मोठ्या संख्येने स्कूलबस आहेत. काही संस्थेकडे बसला थांबण्यासाठी जागा नसल्याने अनेकवेळा स्कूलबस रस्त्यावर उभ्या केल्या जातात. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढल्या

बल्लारपूर : शासनाने शासकीय कार्यालयातील कामकाजामध्ये गती यावी, नागरिकांचे प्रश्न त्वरित सुटावे, सोबतच विविध शासकीय योजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी काही कार्यालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत.

ऑटो चालकांचा मनमानी कारभार

चंद्रपूर : शहरात शेकडो ऑटो चालक आहेत. मात्र, त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ऑटो चालक रस्त्यात कुठेही वाहन उभे करीत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.