शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

वादातून भावाची हत्या; भाऊ व वहिनीला शिक्षा

By admin | Updated: May 20, 2015 01:48 IST

पाण्याचे टाके हलविण्यावरुन वाद झाला. या वादात सख्ख्या भावानेच भावास जबर मारहाण केली.

वरोरा : पाण्याचे टाके हलविण्यावरुन वाद झाला. या वादात सख्ख्या भावानेच भावास जबर मारहाण केली. यात तो जागीच मृत पावला. दिराला मारताना वहिनीने मदत केल्याने भाऊ व वहिनीस वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जळका गावात संजय गौरकार व त्याचा भाऊ दीपक गौरकार शेजारी राहत होते. दोघा भावांमध्ये नेहमी भांडणे होत होती. १२ डिसेंबर २०१२ रोजी दोघा भावांमध्ये अंगणातील पाण्याचे टाके हटविण्यावरुन वाद झाला. यामध्ये संजयने दीपकला मारहाण करीत असताना संजयची पत्नी प्रतिभा हिने घरातून सुरा आणून आपला पती संजय याच्या हातात दिला. संजयने दीपकच्या डोळ्यात तिखट टाकून सुऱ्याने वार केले. दीपक पळत सुटल्यावर त्याचा पाठलाग करून संजयने पाडले व त्याच्यावर सुऱ्याने तसेच लाकडी काठीने डोक्यावर जबर मारहाण केल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. मृत दीपकच्या पत्नीने वरोरा पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरुन मृत दीपकचा भाऊ संजय व त्याची पत्नी प्रतिभा याच्यावर कलम ३०२, ३४ भादंविने गुन्हा नोंदवून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील जयंत ठाकरे यांनी १२ साक्षदारांच्या साक्ष नोंदविल्या. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काझी यांनी सदर आरोपींना शिक्षा ठोठावली. (तालुका प्रतिनिधी)