शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद, नगरपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळणार जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रदान करण्यात आला आहे. नगर परिषद व नगरपंचायतींची लोकसंख्या झपाट्याने वाढते. शहराचा विस्तार होत असल्याने हजारो टन घनकचरा ...

जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रदान करण्यात आला आहे.

नगर परिषद व नगरपंचायतींची लोकसंख्या झपाट्याने वाढते. शहराचा विस्तार होत असल्याने हजारो टन घनकचरा तयार होतो. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे स्वत:च्या मालकीची जमीन असल्यास घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा प्रश्न निकाली निघतो. जागा नसल्याने हा प्रश्न अधिकाधिक गंभीर होतो. पावसाळ्यात तर प्रचंड दुर्गंधी सुटते; परंतु जागा उपलब्ध नसल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे नगरपंचायतींसाठी अडचणीचे ठरते. अशा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांतर्गत विकास आराखडे तयार झाले असतील अथवा अंतिम झाले नसतील, तर जागा आरक्षित करता येत नाही. शासनाच्या नवीन आदेशानुसार, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती शासकीय जमिनीचा ताबा देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

२००६ मधील जाचक तरतुदीत दुरुस्ती

२००६ च्या शासन निर्णयानुसार तांत्रिक कारणाने रखडलेले किंवा मंजुरीला विलंब झाल्यास घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी शासकीय जमिनीचा आगाऊ ताबा देण्याची तरतूद नाही. नगर परिषद व नगरपंचायतींनी या समस्यंकडे राज्य शासनाकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे जुन्या निर्णयात सुधारणा करून नवीन तरतूद करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी शासकीय जमीन हवी असेल, तर सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन जिल्हा समितीकडे सादर करता येईल. या ठरावावर आता जिल्हाधिकारी निर्णय घेणार आहेत.