शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नियमित तपासणी करून आरोग्य सुदृढ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST

मूल : एचआयव्ही बाधित व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे, त्यासोबतच नियमीत आरोग्य तपासणी करून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपचार ...

मूल : एचआयव्ही बाधित व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे, त्यासोबतच नियमीत आरोग्य तपासणी करून आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेवून सुदृढ आरोग्य ठेवण्याचे प्रयत्न करावे, असे आव्हान आयसीटीसी मूलच्या समुपदेशक मीना नंदनवार यांनी व्यक्त केले.

उपजिल्हा रूग्णालय मूल एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र, संकल्प बहुउद्देशिय ग्राम विकास संस्था, द्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उसेगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर व जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयसीटीसी मूलच्या समुपदेशक मीना नंदनवार तर प्रमुख अतिथी म्हणून लिंक वर्कर सीमा निमगडे, लिंक वर्कर बाळू पेंदाम, आरोग्य सेविका मांदाडे, आशावर्कर वैशाली कुट्टे, सामाजिक कार्यकर्ता पुष्पाभोयर आदी उपस्थित होते. यावेळी जागतिक एकता, सामाजिक जबाबदारी या घोषवाक्येबद्दल उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच लिंक वर्कर प्रकल्पातंर्गत देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा याबद्दल लिंक वर्कर सीमा निमगडे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. संचालन बाळू पेंदाम तर आभार चौधरी यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.