शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

महावीर जन्म कल्याणक महोत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

अहिंसा ही जैन धर्माची खरी ओळख आहे. आज संपूर्ण जगाला महावीराची व त्यांच्या शिकवणीची अत्यंत गरज असून हिंसा, हत्या, भ्रष्टाचार या सारख्या अंधकारात ज्ञान, अहिंसा पाळून सत्य साधनेचे दीप प्रज्वलित करू शकतील, अशा आदर्शाची पुन: स्थापना होणे नितांत आवश्यक आहे.

ठळक मुद्देलाकडाऊनमुळे इतर धार्मिक उत्सव रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर सकल जैन समाजाद्वारे घरोघरी भक्तीभावपूर्ण वातावरणात महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी देशावर ओढवलेले संकट दूर करण्याची प्रार्थना करण्यात आली.अहिंसा ही जैन धर्माची खरी ओळख आहे. आज संपूर्ण जगाला महावीराची व त्यांच्या शिकवणीची अत्यंत गरज असून हिंसा, हत्या, भ्रष्टाचार या सारख्या अंधकारात ज्ञान, अहिंसा पाळून सत्य साधनेचे दीप प्रज्वलित करू शकतील, अशा आदर्शाची पुन: स्थापना होणे नितांत आवश्यक आहे.चंद्रपूर येथील सकल जैन समाजातर्फे दररोज ७०० लोकांना भोजन पुरविले जात आहे. भगवान महाविरांच्या जन्म महोत्सवानिमित्त जेवणासोबत प्रसाद म्हणून बुंदी व शेवदेखील देण्यात आली. जैन समाजातर्फे घरोघरी भक्तांबर पाठ, प्रार्थना तसेच नवकार मंत्राचे जप करण्यात आले.यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया, योगेश भंडारी, निर्दोष पुगलिया, सुभाष जैन, डॉ. महावीर सोईतकर, राज पुगलिया, फेन भंडारी यांच्या नेतृवात संदीप बाठिया, जितेंद्र चोरडिया, अभय ओसवाल, नरेश तालेरा, तुषार डगली, जितेंद्र मेहर, पकंज मुथा, जितेंद्र जोगड, अमित बैद, अनिल बोथरा, प्रफुल्ल बोथरा, सुरेश चंडालिया, यशराज मुनोथ, आनंद तालेरा, प्रतिक कोठारी, दीपक मोदी ऋषभ सकलेचा इत्यादी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या परिसरात जेवण तसेच प्रसाद वितरित करण्यास मदत केली.

टॅग्स :Socialसामाजिक