शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; उद्योगांना चालना देण्यासाठी एमएसएमई पार्क उभारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

प्रचाराच्या आज अंतिम दिवशी चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ क्षेत्रात विविध ठिकाणी सभा घेण्यात आल्या. घुग्घूस येथील सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना श्यामकुळेंना पुन्हा आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार । नाना श्यामकुळेंच्या प्रचारार्थ घुग्घूस येथे सभा

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घूस : गेल्या पाच वर्षात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागात तसेच चंद्रपूर शहरात विकासाची असंख्य कामे चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्णत्वास आणली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठया प्रमाणावर निधी या क्षेत्रासाठी आम्ही मंजूर करविला. पुन्हा भाजप उमेदवारांना संधी दिल्यास विविध कामे करण्याचा आमचा मानस आहे. लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळण्यासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात एमएसएमई पार्क उभारू, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.प्रचाराच्या आज अंतिम दिवशी चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ क्षेत्रात विविध ठिकाणी सभा घेण्यात आल्या. घुग्घूस येथील सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना श्यामकुळेंना पुन्हा आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले.ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या ग्रामीण भागात तसेच चंद्रपूर शहरात विकासाची असंख्य कामे चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्णत्वास आणली आहे. कधी नव्हे एवढया मोठया प्रमाणावर निधी या क्षेत्रासाठी आम्ही मंजूर करविला. या विधानसभा क्षेत्राने, घुग्घूस शहराने माझ्यावर, नाना श्यामकुळे यांच्यावर भरभरून प्रेम केले आहे. असाच आशिर्वाद पुन्हा एकदा आम्हाला हवा आहे. आशीर्वाद मिळताच आम्ही लघु व मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी एमएसएमई पार्क उभारू, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्घूस येथे आयोजित जाहीर सभेत केली. विविध सभांना मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर