शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मशीनमध्ये बिघाड; केंद्राधिकाऱ्याला हटविले

By admin | Updated: October 15, 2014 23:32 IST

७५ वरोरा विधानसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. संघातील दोन लाख ६८ हजार ६५६ मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. वरोरा तालुक्यातील चार इव्हीएम मशीनमधील

वरोरा: ७५ वरोरा विधानसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. संघातील दोन लाख ६८ हजार ६५६ मतदार त्यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. वरोरा तालुक्यातील चार इव्हीएम मशीनमधील बॅलेट युनीटमध्ये झालेला बिघाड, केम मतदान केंद्रावर निर्माण झालेला तणाव हा अपवाद वगळता या मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभी मतदारांचा निरुत्साहच दिसून येत होता. दुपारी १ वाजेपर्यंतही मतदार पाहिजे त्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले नाहीत. त्यानंतर मात्र हळूहळू मतदानाची टक्केवारी वाढू लागली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ५७.८५ एवढी नोंदविण्यात आली.केम मतदान केंद्र बंद पाडलेवरोरा मतदार संघातील केम येथील मतदान केंद्रात बोटावर शाई लावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर एका पक्षाची जाहिरात होती. यावर काही मतदारांनी आक्षेप घेतला. वाद चिघळल्यानंतर या केंद्रावरील मतदान बंद पाडण्यात आले. अखेर ती जाहिरात हटवून संबंधित अधिकाऱ्यांनाही हटविल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली.चार केंद्रातील ईव्हीएम मशीन बंदवरोरा मतदार संघातील पिजदुरा, गौराळा, आष्टा, माजरी या चार मतदान केंद्रातील इव्हीएम मशीनमध्ये सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक बिघाड आला. त्यामुळे या केंद्रावरील मतदान प्रक्रिया अर्धा तास बंद होती. त्यानंतर या ठिकाणी नवीन मशीनची व्यवस्था करण्यात आली. यामुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला.पोलिसांचा चोख बंदोबस्तवरोरा मतदार संघात पाचही पक्षाचे बडे नेते रिंगणात होते. त्यामुळे कोणतीही अनूचित घटना घडू नये, यासाठी मतदार क्षेत्रात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वरोरा शहरात तर पोलिसांचे भरारी पथक सातत्याने मतदान केंद्र परिसराची पाहणी करताना दिसून येत होते.