शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

लर्निंग लायसन्सधारकांना मिळणार आता मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:01 IST

लॉकडाऊनपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून अनेकांनी लर्निंग लायसन्स प्राप्त केले. लॉकडाऊ झाल्याने कामकाजावर मर्यादा आल्या. त्यामुळे लायसन्सची मुदत संपलेल्यांची चिंता वाढली होती. ठरलेल्या तारखेवर उपस्थित राहून पुढील वैद्यकीय आणि इतर चाचण्या होतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. सप्टेंबर २०१९ पासून लर्निंग लायसन्स प्राप्त केलेल्या उमेदवारांना मार्च २०२० पासून पुढे नंतरची तपासणीची तारीख देण्यात आली होती.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : ३० जूनपर्यंत राहणार वैधता कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शासकीय कामकाजावरही निर्बंध घालण्यात आले. परिणामी या कालावधीत जिल्ह्यातील तीन ते चार हजार लर्निंग लायसन्सधारकांची वैधता मुदत संपुष्टात आल्याने अनेकांची चिंता वाढली होती. या समस्येवर उपाय करण्यासाठी आता परिवहन विभागाने लर्निंग लायसन्सची वैधता वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे परवानाधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.लॉकडाऊनपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून अनेकांनी लर्निंग लायसन्स प्राप्त केले. लॉकडाऊ झाल्याने कामकाजावर मर्यादा आल्या. त्यामुळे लायसन्सची मुदत संपलेल्यांची चिंता वाढली होती. ठरलेल्या तारखेवर उपस्थित राहून पुढील वैद्यकीय आणि इतर चाचण्या होतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. सप्टेंबर २०१९ पासून लर्निंग लायसन्स प्राप्त केलेल्या उमेदवारांना मार्च २०२० पासून पुढे नंतरची तपासणीची तारीख देण्यात आली होती. त्याचवेळी २१ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. या परिस्थितीत जिल्ह्यात किमान तीन ते चार हजारापेक्षाही अधिक उमेदवारांना पुन्हा चाचणी देण्याची वेळ येणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यावर परिवहन आयुक्तांनी १७ मे रोजी पत्र काढून लर्निंग लायसन्सची वैधता ३० जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात वैधता संपुष्टात येणाऱ्यांना त्यापुढील तारीख देत तपासणी केली जाणार असल्याने या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.असे आहे निर्देशकोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे मोटार वाहन अधिनियम १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत संबंधित विविध कागदपत्रांच्या वैधतेबाबत केंद्र शासनाने राज्याला निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस